नभी दाटलेल्या मुक्या भावना त्या
तुझी हाक येता न आवरे तयांना
किती काळ तिने उन्हात भिजावे
बरसत्या सरींनी भिजू दे धरेला
- खुशग्नी सावंत
आज तो गार वारा जाणवला कारण, धुक्यातून हळूच हिवाळा बहरुन येत होता हिवाळा, ऊन्हा पावसाच्या वाटेने इथे पोहोचत होता हिवाळा, हवेत हळूच श...
No comments:
Post a Comment