Wednesday, 21 October 2020

हिवाळा

   आज तो गार वारा जाणवला

कारण, धुक्यातून हळूच

 हिवाळा बहरुन येत होता     

हिवाळा, ऊन्हा पावसाच्या वाटेने

इथे पोहोचत होता

हिवाळा, हवेत हळूच

शहारा देत होता

हिवाळा, खुप दिवसांनी

मला जवळ घेत होता

                       - खुशग्नी सावंत

                  

No comments:

Post a Comment

हिवाळा

   आज तो गार वारा जाणवला कारण, धुक्यातून हळूच  हिवाळा बहरुन येत होता      हिवाळा, ऊन्हा पावसाच्या वाटेने इथे पोहोचत होता हिवाळा, हवेत हळूच श...